पाकिस्तानच्या फुटबॉल कॅप्टनचा व्यवस्थेला सवाल

पाकिस्तानच्या फुटबॉल कॅप्टनचा व्यवस्थेला सवाल

8 मार्चला बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर या पुरस्कारांचं वितरण केलं जाईल.

या निमित्ताने क्रीडा क्षेत्रातल्या महिलांच्या संघर्षाच्या आणि यशाच्या कथा आम्ही तुमच्यापर्यंत आणतोय.

आज आपण भेटणार आहोत पाकिस्तानच्या महिला फुटबॉल टीमची कर्णधार हाजरा खान हिला, क्रीडा क्षेत्रातल्या भेदभावाविरुद्ध हाजरा गेली अनेक वर्षं लढा देतेय. तिचा हा प्रवास टिपलाय शुमाइला जाफरी यांनी.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)