व्हीडिओमधील चेहरा खरा की खोटा कसा ओळखायचा? पाहा व्हीडिओ

व्हीडिओमधील चेहरा खरा की खोटा कसा ओळखायचा? पाहा व्हीडिओ

'डीप फेक' ही तंत्रज्ञानातील एक संकल्पना आहे. याद्वारे व्हीडिओत दिसणारे चेहरे तंत्रज्ञानाचा वापर करुन बदलता येतात किंवा त्या जागी दुसरे चेहरे चिकटवताही येतात. असा एखादा व्हीडिओ तुम्हाला ओळखता येईल का?

डीप फेक ही संकल्पना नेमकी कशी काम करते, याचाच धांडोळा या व्हीडिओतून घेतलाय.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)