कोरोना व्हायरस : 'मी जपानमध्ये अडकलेय, मला भारत सरकारने वाचवावं'

कोरोना व्हायरस : 'मी जपानमध्ये अडकलेय, मला भारत सरकारने वाचवावं'

चीनच्या बाहेर कोरोनाग्रस्त रुग्णांचा सर्वात मोठा आकडा जपानच्या डायमंड प्रिन्सेस क्रूझवरुन आलाय. आणि या क्रूझवरचे 3 हजार 700 पैकी 450 लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे.

या क्रूझवर दीडशेच्या आसपास भारतीयही काम करत होते. त्यात मुंबईची सोनाली ठक्कर ही तरुणी देखील आहे. भारत सरकारने लगेच या क्रूझवरुन तिला बाहेर काढावं अशी तिची मागणी आहे. सोनाली आणि तिच्या पालकांशी बीबीसीने संवाद साधला.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)