एका गे जोडप्यासाठी कुटुंब म्हणजे काय?

एका गे जोडप्यासाठी कुटुंब म्हणजे काय?

हर्ष आणि अॅलेक्स एक गे जोडपं आहेत.

"कुटुंब म्हणजे एक अशी व्यक्ती जिच्यासोबत तुम्ही मोकळेपणाने राहू शकता. दोन अशा व्यक्ती ज्यांनी एकमेकांपासून काहीच लपवलेलं नाही. ज्यांना एकमेकांवर पूर्ण विश्वास आहे. दोन शरीरं एक मन असं काहीतरी," अशीच त्यांची कुटुंबाची व्याख्या आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)