डोनाल्ड ट्रंप यांच्या भारतभेटीचं कारण काय?

डोनाल्ड ट्रंप यांच्या भारतभेटीचं कारण काय?

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांचा पहिलावहिला भारत दौरा सोमवारपासून सुरू होईल. त्यांचं जोरदार स्वागत भारतात होईल हे उघडच आहे.

या दौऱ्याला विशेष महत्त्व आहे कारण, अमेरिकेत ट्रंप यांच्या अध्यक्षीय निवडणुकीची मोहीमही जोरात सुरू आहे. अशावेळी या दौऱ्यातून डोनाल्ड ट्रंप यांना काय मिळणार आणि त्यांच्याकडून भारताला काय मिळणार याचा घेतलेला हा आढावा. अमेरिकेतून बीबीसीचे प्रतिनिधी विनित खरे यांचा रिपोर्ट....

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)

बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर