डोनाल्ड ट्रंप यांच्या भेटीसाठी भिंतीआड लपवण्यात आली झोपडपट्टी

डोनाल्ड ट्रंप यांच्या भेटीसाठी भिंतीआड लपवण्यात आली झोपडपट्टी

अहमदाबादमधलं मोटेरा स्टेडिअमचं उद्धाटन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या हस्ते होणार आहे. यापूर्वी ट्रंप आणि मोदी एक रोड शो करणार आहे. या रोड शो च्या मार्गावरच एका बाजूला झोपडपट्टी आहे. आणि ती लपवण्यासाठी एक मोठी भिंत बांधली गेलीय. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय. पाहू या हा रिपोर्ट.

हेही पाहिलंत का?