उत्तर कोरियातला थरार, कैदी आणि पहारेकरी तुरुंगातून फरार

उत्तर कोरियातला थरार, कैदी आणि पहारेकरी तुरुंगातून फरार

उत्तर कोरियातल्या डिटेन्शन सेंटरमधल्या व्यथा तिथून पळून आलेल्या एका तुरुंग पहारेकऱ्यांनी सांगितल्या. हा तुरुंग पहारेकरी कैद्यासोबत पळाला.

उत्तर कोरिया हत्या केल्यास 3-4 वर्षे शिक्षा होते, मात्र नाटक वगैरे पाहिल्यास 7-8 वर्षे शिक्षा होते, असं हा पहारेकरी सांगत होता.

तुरुंगातून पळून गेलेला पहारेकरी आणि कैदी आता उत्तर कोरियात 'वॉन्टेड' आहेत. मात्र, याची त्यांना खंत वाटत नाही. कुटुंबापासून दूर असल्यानं फक्त त्यांना त्रास होतो.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)