शेतकरी कर्जमाफी: ठाकरे सरकारची योजना कुणाच्या फायद्याची? #सोपीगोष्ट

शेतकरी कर्जमाफी: ठाकरे सरकारची योजना कुणाच्या फायद्याची? #सोपीगोष्ट

महाविकास आघाडीच्या सरकारने काल मिळणाऱ्या शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर केली. आणि आज विरोधकांनी त्यावरून विधिमंडळात गदारोळ केला आणि ही कर्जमाफी फसवी असल्याचं म्हटलंय.

पण कर्जमाफी देण्याची वेळ का येते? आणि यामुळे खरंच शेतकऱ्यांचं भलं होतं का? की हा राजकारणाचा मुद्दा बनलाय. हा एकूणच विषय समजून घेणार आहोत आजच्या सोपी गोष्टमध्ये.

व्हीडिओ – गुलशनकुमार वनकर

निर्मिती – निलेश भोसले

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)