खोटं बोलून पाकिस्तानच्या गावकऱ्यांनी अभिनंदन यांना पकडलं होतं?

खोटं बोलून पाकिस्तानच्या गावकऱ्यांनी अभिनंदन यांना पकडलं होतं?

गेल्यावर्षी भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन यांचं लढाऊ विमान पाकिस्तानात कोसळलं होतं.

27 फेब्रुवारी 2019 रोजी ही घटना घडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पाकिस्तानने अभिनंदन यांची सुटका केली होती. पण आता एक वर्षभरानंतर तिथल्या लोकांना या घटनेबद्दल काय वाटतं? याबाबत पाहुयात बीबीसी उर्दूच्या प्रतिनिधी शुमाईला जाफरी यांचा ग्राऊंड रिपोर्ट.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)