कोरोना व्हायरसपासून बचावलेल्या सिंगापूरच्या महिलेची गोष्ट

कोरोना व्हायरसपासून बचावलेल्या सिंगापूरच्या महिलेची गोष्ट

आतापर्यंत जगभरात 67 देशांमघ्ये कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या जवळपास नव्वद हजार झाली आहे.

वेगाने होणारा कोरोनाचा प्रसार कसा रोखायचा हे आव्हान अनेक देशांसमोर आहे. सिंगापूरमध्ये कोरोना व्हायरसची लागण झालेले रुग्ण सापडल्यानंतर तातडीचे उपाय तिथल्या प्रशासनाने केले. त्यामुळे तिथले दैनंदिन व्यवहार ठप्प झाले नाहीत. याविषयी सांगतात बीबीसी प्रतिनिधी करिश्मा वासवानी. पाहा हा रिपोर्ट

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)