निर्भया प्रकरण: दोषींना फाशी दिल्याने गुन्हेगारी कमी होईल का? सोपी गोष्ट

निर्भया प्रकरण: दोषींना फाशी दिल्याने गुन्हेगारी कमी होईल का? सोपी गोष्ट

निर्भया बलात्कार आणि खून प्रकरणातील दोषी पवन गुप्ता याची दया याचिका राष्ट्रपतींकडे प्रलंबित असल्यामुळे चारही जणांची फाशी आज पुन्हा टळली.

कुण्या एकाची दयायाचिका प्रलंबित असल्यामुळे कुणा एकाला फासावर चढवता येणार नाही, असं दिल्ली सत्र न्यायालयाने म्हटलंय. मात्र या चारही आरोपींना फाशी झाली तरी महिलांवरील अत्याचारा आणि गुन्हेगारी कमी होणार का, असाही प्रश्न अनेक जण विचारत आहेत.

याच प्रश्नाचं शोधू या आजच्या सोपी गोष्टमध्ये.

व्हीडिओ – गुलशनकुमार वनकर

निर्मिती – निलेश भोसले

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)