कोरोना व्हायरसमुळे कुठल्या उद्योगांचं होतंय आर्थिक नुकसान, नोकरकपातीची टांगती तलवार

कोरोना व्हायरसमुळे कुठल्या उद्योगांचं होतंय आर्थिक नुकसान, नोकरकपातीची टांगती तलवार

कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे जगभरात उद्योग धंदे आणि शेअर बाजारांवर कसा परिणाम होतोय हे आपण बघतोच आहोत.

पण, भारतीय कंपन्यांना याचा नेमका कसा फटका बसतोय? बीबीसीच्या प्रतिनिधी देविना गुप्ता यांनी हरयाणाच्या औद्योगिक क्षेत्राचा फेरफटका मारला आणि जाणून घेतलं.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)