हरियाणातली अॅकेडमी मुलींना क्रिकेटसाठी कशी प्रोत्साहन देतेय?

हरियाणातली अॅकेडमी मुलींना क्रिकेटसाठी कशी प्रोत्साहन देतेय?

मुलांसारखंच आता मुलींना क्रिकेटमधील करिअर खुणावू लागलं आहे.

या लोकप्रिय खेळात मुलींनाही प्रावीण्य मिळवता यावं या उद्देशाने हरियाणातील ही क्रिकेट अॅकेडमी कसोशीने प्रयत्न करत आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)