बॉक्सिंग सोडून मोनिताला भाजी का विकावी लागली? - पाहा व्हीडिओ

बॉक्सिंग सोडून मोनिताला भाजी का विकावी लागली? - पाहा व्हीडिओ

मोनिता ही बॉक्सिंगपटू होती. मेरी कोमसोबत तिने स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला. त्यानंतर मोनिताला आपलं करिअर सोडावं लागलं.

आज ती आपल्या गावी शेती करते आणि भाजी विकते. पण बॉक्सिंग सोडून मोनिताला भाजी का विकावी लागली?

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)