बालाकोट: ‘पाकिस्तानला प्रत्युत्तर न देण्याचा निर्णय सरकारचा होता’

बालाकोट: ‘पाकिस्तानला प्रत्युत्तर न देण्याचा निर्णय सरकारचा होता’

गेल्या वर्षी 26 फेब्रुवारीला भारतीय हवाईदलाने पाक प्रशासित काश्मीरच्या बालाकोटमध्ये केलेल्या हवाई हल्ल्याविषयी हवाई दलाचे तत्कालीन उपप्रमुख एअर मार्शल अनिल खोसला यांनी महत्त्वाचा खुलासा केलाय.

बालाकोट हल्ल्यानंतर पाकिस्तानने भारतीय तळावर केलेल्या कारवाईला प्रत्युत्तर न देणं हा सरकारचा निर्णय होता असं त्यांनी म्हटलंय. बीबीसीचे प्रतिनिधी जुगल पुरोहित यांनी खोसला यांची घेतलेली एक्सक्लुझिव्ह मुलाखत पाहुया.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)