कोरोनाव्हायरसमुळे होणाऱ्या कोव्हिड–19 रोगाविषयी सारंकाही

कोरोनाव्हायरसमुळे होणाऱ्या कोव्हिड–19 रोगाविषयी सारंकाही

कोरोनाव्हायरसची लागण झालेल्या भारतातील रुग्णांची संख्या आता 28 वर पोहोचली आहे, तर अनेक लोक अजूनही अलिप्त वॉर्ड्समध्ये उपचार घेत आहेत.

WHOच्या ताज्या आकडेवारीनुसार जगभरात साधारण 91 हजार केसेस positive आढळल्या असून मृतांचा आकडा आता 3,110 वर गेला आहे.

त्यामुळे भीती सर्वांच्या मनात आहे, मात्र तेवढेच प्रश्न आणि शंका आहेत. अशाच काही शंका आजच्या सोपी गोष्टमध्ये दूर करण्याचा प्रयत्न करू या.

व्हीडिओ – गुलशनकुमार वनकर

निर्मिती – निलेश भोसले

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)