महिला खेळाडूंना प्रोत्साहन दिल्यास लवकरच सकारात्मक चित्र दिसेल - रिमा मल्होत्रा

महिला खेळाडूंना प्रोत्साहन दिल्यास लवकरच सकारात्मक चित्र दिसेल - रिमा मल्होत्रा

महिला खेळाडूंना प्रोत्साहन दिल्यास लवकरच सकारात्मक चित्र दिसेल, असं मत माजी क्रिकेटपटू रिमा मल्होत्रा यांनी व्यक्त केलं. बीबीसीने घेतलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या. पाहा, रिमा मल्होत्रा नेमकं काय म्हणाल्या?

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)