ऑर्गॅझमचं 'तंत्र' शिकवणारी शिक्षिका - पाहा व्हीडिओ

ऑर्गॅझमचं 'तंत्र' शिकवणारी शिक्षिका - पाहा व्हीडिओ

सिंगापूरमध्ये ऑर्गॅझमचं 'तंत्र' शिकवणारी शिक्षिका राहते. श्वासोच्छवास आणि आत्मिक ऊर्जा यांच्या मदतीने शरीराला स्पर्शही न करता परमोच्च आनंद प्राप्तीचं तंत्र या शिक्षिकेला माहिती आहे.

या तंत्राचा वापर करुन आनंद मिळवण्यासाठी अनेकजण तिच्याकडे येतात. - पाहा व्हीडिओ

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)