गाड्यांचं पंक्चर काढणाऱ्या बेबीताई आवळे - पाहा व्हीडिओ

गाड्यांचं पंक्चर काढणाऱ्या बेबीताई आवळे - पाहा व्हीडिओ

बेबीताई आवळे कोल्हापूरमधल्या तिळवणी गावात राहतात.

घरातील आर्थिक परिस्थिती सावरण्यासाठी त्यांनी टायर पंक्चरचा व्यवसाय सुरू केला.

पती दारू पीत होते, म्हणून मुलांना शिकवण्यासाठी मी पंक्चरचा व्यवसाय सुरू केला, असं त्या सांगतात.

मी हिणवणाऱ्या लोकांच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही, असंही त्या सांगतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)