कोरोना व्हायरस: सोशल डिस्टंन्सिंगमुळे कोरोना आटोक्यात येईल का? - सोपी गोष्ट

कोरोनाबद्दलच्या बातम्या भारतात येत असल्यापासून तुमच्या कानावर सतत क्वारंटाइन, आयसोलेशन, डिस्टंन्सिंग असे शब्द पडत असतील. तुम्हालाही वाटलं असेल या शब्दांचा नेमका अर्थ काय?

तेव्हा आपण या सोपी गोष्टमध्ये बघू सोशल डिस्टंन्सिंग, आयसोलेशन आणि क्वारंटाइन म्हणजे काय? सोशल डिस्टंन्सिंगमुळे आपल्याला काय फायदा होईल आणि यामुळे खरंच कोरोना व्हायरस आटोक्यात येईल का?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सूचना दिली आहे की गर्दीच्या ठिकाणी एकत्र येणं थांबवा. पाहूया आजची सोपी गोष्ट

#CoronaVirus #Covid19 #कोरोनाव्हायरस #सोपीगोष्ट

व्हीडिओ - विनायक गायकवाड

संहिता - तुषार कुलकर्णी

शूट-एडिट - निलेश भोसले

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)