जयपूर कॉकटेल: कोरोना व्हायरसवर उपचारासाठी HIVची औषधं का वापरलं? - सोपी गोष्ट

कोरोना व्हायरसचा भारतात झपाट्याने प्रसार होत आहे. कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या 200 च्या वर गेली आहे.

महाराष्ट्रात हा आकडा 52 च्यावर गेला आहे. कोरोनामुळे हळुहळू महाराष्ट्र बंद होऊ लागलाय. पण हे सगळं सुरू असताना जयपूरमधल्या डॉक्टरांनी दावा केला की त्यांनी HIVची औषधं देऊन कोरोनाची बाधा झालेले पेशंट्स बरे केले.

व्हीडिओ - विनायक गायकवाड

निर्मिती - तुषार कुलकर्णी

शूट-एडिट - निलेश भोसले

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)