कोरोना व्हायरसः अमेरिकेत रुग्णांची संख्या का वाढतेय?

कोरोना बाधितांच्या क्रमवारीत अमेरिका आता तिसऱ्या स्थानावर आहे. आतापर्यंत इथे 55 हजार जणांना कोरोनाची बाधी झालीये. अमेरिका खंड कोरोनाच्या विस्ताराचं पुढचं केंद्र ठरू शकेल अशी भीती जागतिक आरोग्य संघटनेनं व्यक्त केलीये.

आणि ट्रंप यांच्या मवाळ भूमिकेबद्दलही नाराजी आहेच. त्यामुळे अमेरिकेत सध्या चिंताजनक वातावरण आहे.

तिथली परिस्थिती सांगणारा हा रिपोर्ट.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)