कोरोनाचा कहर केव्हा संपणार ? - सोपी गोष्ट

कोरोना विषाणूचा प्रसार झपाट्याने वाढतोय असं म्हटलं जातंय पण नेमका किती वेगाने प्रसार होत आहे याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न वैज्ञानिक करत आहेत, WHO ने म्हटलंय की विषाणूचा प्रसार तीव्रतेने होत आहे.

कोरोना व्हायरस रुग्णांचा आकडा एक लाख होण्यासाठी 67 दिवस लागले. मग 11 दिवसातच रुग्णांची संख्या 1 लाखने वाढले, मग फक्त 4 दिवसातच रुग्णांच्या संख्येत एका लाखाने भर पडली, असं जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अॅडानॉम गेब्रेयेसूस यांनी म्हटलं आहे.

जर याच गतीने कोरोना व्हायरसचा प्रसार होत गेला तर भविष्यात हा रोग आटोक्यात येईल का? यातून आपण नेमकं बाहेर कधी येणार आहोत. याबाबत काय सांगत आहेत जगातले तज्ज्ञ?

व्हिडिओ - विनायक गायकवाड

निर्मिती - तुषार कुलकर्णी

एडिटिंग - शरद बढे

हे पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)