कोरोना व्हायरस : भारत आणि जग कोव्हिड 19 नंतर आर्थिक मंदीचा सामना कसा करणार? । सोपी गोष्ट

कोरोना व्हायरस : भारत आणि जग कोव्हिड 19 नंतर आर्थिक मंदीचा सामना कसा करणार? । सोपी गोष्ट

कोरोना व्हायरसच्या साथीमुळे जगभरातले आर्थिक व्यवहार कमी झाले आहेत. सप्लाय चेन तुटल्या आहेत, वाहतूक विस्कळीत झाली आहे तेव्हा कोरोनामुळे आर्थिक मंदी येईल का? हा प्रश्न विचारला जात आहे.

कोरोना व्हायरसमुळे लॉकडाउन, कामाचे तास कमी होणं तसेच पगारकपात या गोष्टींमुळे बेरोजगारी वाढू शकते. याचा सर्वांत जास्त फटका विकसनशील देशांना बसेल असं इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायजेशनने सांगितलं आहे.

कोरोना व्हायरसचा जागतिक अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल? या संकटातून आपण कधी सही-सलामत बाहेर येऊत याची चर्चा आपण या सोपी गोष्टमध्ये करणार आहोत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)