कोरोनाच्या काळात नियमांचं पालन करत कसे रंगले लग्न सोहळे?

कोरोनाच्या काळात नियमांचं पालन करत कसे रंगले लग्न सोहळे?

सध्या सोशल डिस्टन्सिंग अत्यावश्यक झालं आहे. त्यामुळे सगळीकडे लग्न आणि इतर कार्यक्रम रद्द होत आहेत.

अशावेळी आंध्रप्रदेशमध्ये मागच्या आठवड्यात काही लग्न पार पडली. पण, घाबरू नका सगळे नियम पाळून आणि खबरदारी घेऊन हे सोहळे झाले. त्यासाठी काय विशेष तयारी केली होती. आणि कसे झाले हे सोहळ याविषयीचा हा रिपोर्ट...

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)