कोरोना व्हायरस : अमेरिकेत आशियाई वंशाच्या लोकांना अंत्यसंस्कार करणंही जातंय कठीण

कोरोना व्हायरस : अमेरिकेत आशियाई वंशाच्या लोकांना अंत्यसंस्कार करणंही जातंय कठीण

अमेरिकेत कोरोना व्हायरसमुळे मरण पावलेल्यांचा आकडा तीस हजारांच्या वर पोहोचलाय.

आशियाई वंशाच्या लोकांना एका वेगळ्या समस्येला सामोरं जावं लागतंय. आधीच जवळच्या लोकांना गमावल्याचं दु:ख आणि त्यातच स्वच्छतेच्या नियमांमुळे आणि सोशल डिस्टन्सिंगमुळे नातेवाईकांच्या अंत्यदर्शनालाही लोक मुकतायत. त्यांची ही व्यथा आणि एकंदरीत तिथली परिस्थिती टिपली आहे बीबीसी प्रतिनिधी विनीत खरे यांनी...

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)