कोरोना व्हायरस: मजूर का आक्रमक झाले? - सोपी गोष्ट

कोरोना व्हायरस: मजूर का आक्रमक झाले? - सोपी गोष्ट

14 एप्रिलला लॉकडाऊनला संपल्यानंतर मजुरांसाठी जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी अफवा पसरली आणि शेकडो स्थलांतरितांची गर्दी वांद्र स्टेशन येथे जमा झाली.

मुंबई तसंच दिल्लीसारख्या मोठ्या शहरांमध्ये कामाधंद्याच्या अनेक संधी असतात. आर्थिकदृष्ट्या मागास भागांतून अनेक माणसं मोठ्या शहरात स्थलांतरित होतात.

2001च्या सरकारी आकडेवारीनुसार देशात 14 कोटी स्थलांतरित मजूर आहेत. देशातली काही राज्य गरीब आणि काही तुलनेने श्रीमंत असल्यामुळे एवढे लोक आपलं घरदार सोडून पोटापाण्यासाठी धडपडत दूर राज्यांमध्ये जातात. वांद्रे येथे घडलेल्या घटनेचा नेमका अर्थ काय? पाहूया आजच्या सोपी गोष्टमध्ये.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)