चीनने कोरोना व्हायरस मृतांची आकडेवारी लपवली का? – सोपी गोष्ट
चीनने कोरोना व्हायरस मृतांची आकडेवारी लपवली का? – सोपी गोष्ट
चीनमध्ये नव्या केसेसमध्ये भर पडत नाहीये, चीनमधील कोरोना व्हायरस आटोक्यात आला आहे, अशा बातम्या येत असतानाच वुहानमध्ये 1290 जणांची मृत्यू झाला आहे, अशी माहिती चीन सरकारने दिली.
हे मृत्यू हॉस्पिटलबाहेर झाले त्यामुळे हे आम्हाला लवकर कळलं नाही, असं स्पष्टीकरण दिलं आहे. पण जर चीनने हे आकडे जाणून बुजून लपवले असतील तर त्यांना गंभीर परिणामांना समोर जावं लागेल असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी दिला आहे.
पण खरंच चीनने आकडेवारी लपवली का? जर त्यांनी आकडेवारी वेळीच जाहीर केली असती तर त्याने काही फायदा झाला असता का?
पाहूया या सोपी गोष्टमध्ये.
- संशोधन - तुषार कुलकर्णी
- व्हीडिओ - विनायक गायकवाड
- एडिटिंग - शरद बढे
- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा -लहान मुलांना कोविड 19 चा धोका किती?
- वाचा - व्हेंटिलेटर्स काय असतात? कोरोनाच्या लढ्यात ते इतके महत्त्वाचे का आहेत?
- वाचा - कोरोनाच्या तडाख्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था अजूनच संकटात?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)