कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे भारतातला बेरोजगारीचा दर 23 टक्क्यांवर पोहोचला

कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे भारतातला बेरोजगारीचा दर 23 टक्क्यांवर पोहोचला

कोरोना व्हायरसचा उद्रेक झाल्यामुळे भारतात गेले महिनाभर लॉकडाऊन आहे. यामुळे देशातल्या 4 कोटी स्थलांतरित कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे.

बीबीसीचे प्रतिनिधी नितीन श्रीवास्तव यांचा रिपोर्ट.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)