कोरोना लस: ऑक्सफर्डमध्ये कोरोनाच्या लशीची पहिली मानवी चाचणी

कोरोना लस: ऑक्सफर्डमध्ये कोरोनाच्या लशीची पहिली मानवी चाचणी

युकेमधल्या ऑक्सफर्डमध्ये कोरोना व्हायरसवर चाचणी करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या लशीची पहिली मानवी चाचणी करण्यात आली आहे.

आता या चाचणीचे काय परिणाम होतात हे पाहून ती कोरोनावरची परिणामकारक लस ठरेल की नाही हे काही दिवसांनी पुढे येईल. मात्र, या पहिल्या लशीच्या चाचणीची प्रक्रिया कशी पार पाडली याचा प्रत्यक्ष बीबीसीचे प्रतिनिधी फर्गस वॉल्श यांनी आढावा घेतला. त्याबद्दलचाच हा रिपोर्ट.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)