कोरोना व्हायरस युके: 21 हजारांपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू, 3 मोठे आपत्कालीन हॉस्पिटल्स उभारले

कोरोना व्हायरस युके: 21 हजारांपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू, 3 मोठे आपत्कालीन हॉस्पिटल्स उभारले

युकेमध्ये कोरोना व्हायरसची लागण झाल्याने 21 हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालाय. प्रिन्स चार्ल्स आणि पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनाही कोरोनाची लागण झाली होती. व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी युकेमध्ये जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनला पाच आठवडे उलटून गेले आहेत. कोरोनाच्या आरोग्य संकटाशी देश कसा सामना करतोय आणि सरकार कसे प्रयत्न करतंय याविषयीचा बीबीसी प्रतिनिधी नेहा भटनागर यांचा रिपोर्ट पाहुया

हे वाचलंत का?