आरोग्य सेतू ॲप कोरोना व्हायरसचा संसर्ग कमी करू शकतं का? #सोपीगोष्ट 66

आरोग्य सेतू ॲप कोरोना व्हायरसचा संसर्ग कमी करू शकतं का? #सोपीगोष्ट 66

कोरोनाच्या लढ्यात हे अॅप म्हणजे एक अस्त्र असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. पण या अॅपवरून अनेक प्रश्नही उपस्थित झालेत. हे अॅप नेमकं कशासाठी आहे?

ते काम कसं करतं? त्याचा खरंच उपयोग होतोय का? या अॅपमध्ये आपला डेटा सुरक्षित आहे का? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत.

व्हीडिओ - सिद्धनाथ गानू

एडिटिंग - शरद बढे

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)