कोरोना लस : कोव्हिड-19 रुग्णांना युकेमध्ये कोणती औषधं दिली जातायत?

कोरोना लस : कोव्हिड-19 रुग्णांना युकेमध्ये कोणती औषधं दिली जातायत?

कोरोनावरील लस अजून सापडलेली नाही. मग अशावेळी कोव्हिड-19च्या रुग्णांवर कसे उपचार होतात?

त्यांना नेमकी कुठली औषधं दिली जातात? बीबीसीचे प्रतिनिधी फर्गेस वॉल्श यांनी कोव्हिज वॉर्डात जाऊन हा आढावा घेतला.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)