कोरोना व्हायरस : 'आई आजूबाजूला कुठेच नाहीये, मी शोकही करू शकले नाही'

कोरोना व्हायरस : 'आई आजूबाजूला कुठेच नाहीये, मी शोकही करू शकले नाही'

ब्रिटनच्या बिम्बलीमध्ये कृष्णवर्णीय, आशियाई आणि अल्पसंख्याक समुदाय राहतात. याच ठिकाणातून आता कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्यानंतर विषमतेच्या कथा पुढे येतायत. याच समुदायाला संसर्गाचा धोका अधिक असल्याचं स्पष्ट होतंय. सरकारचे लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम तिच्या समुदायापर्यंत पोहचले नाहीत, असं बिम्बलीत राहणाऱ्या स्थलांतरित लोकांचं म्हणणं आहे. बीबीसी एशियन नेटवर्कच्या प्रतिनिधी शबनम महमूद यांचा रिपोर्ट पाहुया

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)