कोरोना संकट: भारतीय मजूर अजूनही अडकलेत आखाती देशांमध्ये

कोरोना संकट: भारतीय मजूर अजूनही अडकलेत आखाती देशांमध्ये

भारत सरकारने आता आखाती देशांसह जगभरात अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणायला सुरुवात केलीये.

मोदी सरकारने या मोहिमेला 'वंदे भारत मिशन' असं नाव दिलंय. लोकांना आता विमानं आणि जहाजांद्वारे परत आणलं जातंय. 85 लाख भारतीय कामगार आखाती देशांमध्ये नोकरीला आहेत. यातल्या साडेतीन लाख कामगारांनी भारतात परतण्यासाठी नोंदणी केलीये. फैसल मोहम्मद अली यांचा हा रिपोर्ट

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)