कोरोना योद्धा: कोव्हिड-19 संकटकाळात डॉक्टरांवरच हल्ले होतात तेव्हा...
कोरोना योद्धा: कोव्हिड-19 संकटकाळात डॉक्टरांवरच हल्ले होतात तेव्हा...
कोव्हिड-19शी लढताना आरोग्य सेवकांना योद्धा म्हणून गौरवलं जातंय. त्यांचं काम आहेच मोठं.
पण, मेक्सिकोमध्ये आरोग्य योद्धांसाठी ही रुग्णसेवा खरंच जीवावरचा खेळ झालीय. कारण, डॉक्टर आणि परिचारकांवर हल्ले होतायत. आणि हे हल्ले होतायत सामान्य नागरिकांकडून...
काय आहे हे प्रकरण?
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)