कोरोना काळात हाँगकाँग-चीन संघर्ष पेटणार का? #सोपीगोष्ट 85

कोरोना काळात हाँगकाँग-चीन संघर्ष पेटणार का? #सोपीगोष्ट 85

कोरोना काळात हाँगकाँगमध्ये निदर्शनं का सुरू आहेत? चीनच्या संसदेत म्हणजेच नॅशनल पीपल्स काँग्रेसमध्ये गुरुवारी एका विधेयकाचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.

हा कायदा मंजूर झाल्यानंतर हाँगकाँगमध्ये एक नवा संरक्षण कायदा अस्तित्वात येईल. या कायद्यामुळे हाँगकाँगच्या विशेष दर्जाला धक्का पोहोचणार आहे.

निदर्शक आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाला आहे. एकीकडे कोरोनामुळे सर्व जगावर संकट ओढावलेलं असताना हाँगकाँगमध्ये नवा राजकीय पेच निर्माण झाला आहे.

संशोधन - तुषार कुलकर्णी

निवेदन - विनायक गायकवाड

एडिटिंग - निलेश भोसले

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)