कोरोना: केनियातला 'हा' शिक्षक लॉकडाऊनमध्ये असं देतोय मुलांना शिक्षण

कोरोना: केनियातला 'हा' शिक्षक लॉकडाऊनमध्ये असं देतोय मुलांना शिक्षण

कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन झाल्याने जगातल्या कोट्यवधी मुलांचं शिक्षण बंद झालंय. आफ्रिका खंडातल्या केनियामध्येही लॉकडाऊन आहे.

या देशातले एक शिक्षक पीटर तबिची हे मात्र लॉकडाऊन असूनही मुलांना कसं शिक्षण दिलं पाहिजे याचं मार्गदर्शन करतात. तसंच, ते स्वतः मुलांना शिकवतातही. सकाळी उठल्यापासून ते दिवस संपेपर्यंत मुलांना काय-काय सांगायला, शिकवायला हवं याची त्यांनी यादीच केली आहे. पाहूयात पीटर सरांचा वर्ग.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)