कोरोना महाराष्ट्र राज्यात हैदोस घालणार की आटोक्यात येणार? आकडेवारीची #सोपीगोष्ट 89

कोरोना महाराष्ट्र राज्यात हैदोस घालणार की आटोक्यात येणार? आकडेवारीची #सोपीगोष्ट 89

महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती गंभीर होतेय, असं बरेच जण म्हणतायेत. पण आकडे काय सांगतात?

हे आम्ही तपासून पाहिलं. यासाठी सात निकषांच्यां आकड्यांची तुलना आम्ही केली.

रिकव्हरी रेट, मृत्यूचा दर, चाचण्यांचे प्रमाण, टेस्ट पॉझिटिव्ह दर, रुग्ण संख्या दुप्पट होण्याचा कालावधी, इत्यादी निकषांची आकडेवारी तपासून, महाराष्ट्राची सद्यस्थिती काय आहे, हे समजून घेता येईल.

संशोधन आणि सादरीकरण - आशिष दीक्षित

एडिटिंग - शरद बढे

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)