पाकिस्तान टोळधाड: 'असं वाटलं जणू एखादं वादळच आलं आहे'

पाकिस्तान टोळधाड: 'असं वाटलं जणू एखादं वादळच आलं आहे'

टोळधाडीचा फटका पाकिस्ताननंतर भारतालाही बसतोय. पूर्ण वाढ झालेला एक टोळ आपल्या वजनाएवढं म्हणजे 2 ग्राम धान्य फस्त करतो. यामुळे ओला किंवा कोरडा दुष्काळाचा सामना करणाऱ्या भागात मोठं अन्नधान्य संकट ओढावू शकतं.

आकाशात उडणाऱ्या या झुंडीत 10 अब्ज टोळ असू शकतात. शेकडो किलोमीटर परिसरात ते पसरलेले असतात. शेतीच्या संकटाची चाहूल देणारी ही टोळधाड पाकिस्तानात कुठल्या मार्गाने आली आणि तिथल्या शेतकऱ्यांना त्याचा कसा फटका बसला याविषयीचा बीबीसीचा रिपोर्ट.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)