जॉर्ज फ्लॉईड हत्या : आफ्रो-अमेरिकन समाजाला पुन्हा मिळाली संघटित होऊन लढण्याची ताकद
जॉर्ज फ्लॉईड हत्या : आफ्रो-अमेरिकन समाजाला पुन्हा मिळाली संघटित होऊन लढण्याची ताकद
अमेरिकेत वर्णद्वेषविरोधी आंदोलनाचा जोर आठव्या दिवशीही कमी झालेला नाही. एका आफ्रो-अमेरिकन व्यक्तीची पोलीसांकडून हत्या झाली आणि त्यातून हा असंतोष उसळला.
लॉस एंजलिस, अटलांटा, न्यूयॉर्क आणि वॉशिंग्टन डीसी इथं लोकांनी संचारबंदीही जुमानली नाही. तर मृत इसम जॉर्ज फ्लॉईड यांच्या गावी ह्यूस्टनमध्ये फ्लॉईड यांचे साठ नातेवाईकही एका रॅलीत सहभागी झाले होते. बीबीसीचा खास रिपोर्ट...
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)