महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची अमेरिकेत विटंबना कुणी केली?

महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची अमेरिकेत विटंबना कुणी केली?

अमेरिकेतील वर्णद्वेष विरोधी आंदोलना दरम्यान वॉशिंग्टन शहरात असलेल्या महात्मा गांधीजींच्या पुतळ्याची नासधूस करण्यात आली.

त्याविषयी बीबीसी प्रतिनिधी विनित खरे यांची माहिती...

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)