एशियन गेम्स विजेती सरिताची पाण्यासाठी पायपीट

एशियन गेम्स विजेती सरिताची पाण्यासाठी पायपीट

गुजरातचा डांग जिल्हा हा तसा विपुल पावसाचा भाग. पण, पाणी न साठवल्यामुळे तिथल्या लोकांवर उन्हाळ्यात बिकट परिस्थिती ओढवते.

सरिता गायकवाड आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक विजेती खेळाडू आहे. पण, डांग जिल्ह्यातलया अहावा गावात पाणी आणण्यासाठी तिला एक किलोमीटर पायपीट करावी लागते.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)