लॉकडाऊन नंतर पूर्ण क्षमतेनं कारखाने चालवणं शक्य होतंय?

लॉकडाऊन नंतर पूर्ण क्षमतेनं कारखाने चालवणं शक्य होतंय?

लॉकडॉऊनचे निर्बंध जवळजवळ सगळ्याच राज्यांत आता शिथील होऊ लागले आहेत. कारखाने हळूहळू सुरू होत आहेत.

पण, सगळ्याच उद्योग क्षेत्रांमध्ये पूर्ण क्षमतेनं कारखाने चालवणं शक्य होतंय का? कुठले उद्योग सुरू आहेत आणि कुठल्या अवस्थेत?

पाहा बीबीसी प्रतिनिधी निखिल इनामदार यांचा खास रिपोर्ट...

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)