कोरोना महाराष्ट्र : पाऊस आल्यावर कोरोनाचा संसर्ग वाढेल? सोपी गोष्ट 93

कोरोना महाराष्ट्र : पाऊस आल्यावर कोरोनाचा संसर्ग वाढेल? सोपी गोष्ट 93

पाऊस पडल्यावर कोरोनाचा प्रसार वाढणार की कमी होणार? हा प्रश्न हल्ली आपल्याला सगळीकडे ऐकायला मिळतो. त्यावर कुणी म्हणतं की कोरोना पावसात वाहून जाईल.. कुणी म्हणतं कोरोना पाण्यातून पसरेल.. पण या सगळ्या हास्यास्पद आणि खोट्या व्हॉट्सअपच्या पलीकडचं सत्य तुम्हाला जाणून घ्यायचंय? पाहूया सोप्या शब्दांत पाऊस आणि कोरोनाचं नातं...

संशोधन- नुतन कुलकर्णी, सिद्धनाथ गानू

निवेदन- सिद्धनाथ गानू

एडिटिंग- निलेश भोसले

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)