न्यूझीलंड कोव्हिड-19 मुक्त : आर्थिक घडी पुन्हा बसवण्याचं मोठं आव्हान

न्यूझीलंड कोव्हिड-19 मुक्त : आर्थिक घडी पुन्हा बसवण्याचं मोठं आव्हान

न्यूझीलंडने कोरोना संकटावर मात करत देशातले व्यवहार पूर्वीप्रमाणेच सुरू केले आहेत. या यशाबद्दल पंतप्रधान जेसिंडा ऑर्डन यांनी जनतेचं अभिनंदन केलं.

जगभरात कोरोनाचं संकट दिर्घकाळ राहणार असल्याने तसंच संसर्गाची दुसरी लाट येण्याचा धोका असल्याने सरकारी यंत्रणांनी लोकांना सतर्क राहण्याचीही विनंती केली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)