दाऊद इब्राहिम कोरोना व्हायरसमुळे आजारी आहे का? #सोपीगोष्ट 95

दाऊद इब्राहिम कोरोना व्हायरसमुळे आजारी आहे का? #सोपीगोष्ट 95

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याच्या बायकोला कोव्हिड 19 ची लागण झाली असून त्या दोघांना कराचीतल्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं गेलंय, त्यांची तब्येत नाजूक आहे अशा आशयाच्या बातम्या काही दिवसांपूर्वी आल्या होत्या.

पण दाऊदच्या भावाने या सगळ्या अफवा असल्याचं स्पष्ट केलं. दाऊद इब्राहिमची कायम चर्चा होत असते.

मुंबईतल्या डोंगरीमधला हा एका पोलिसाचा मुलगा जगातल्या 'मोस्ट वॉन्टेड गँगस्टर्स'मध्ये कसा काय गणला गेला? दाऊद आत्ता नेमका कुठे आहे? तो खरंच पाकिस्तानात राहतो का? आणि भारताला तो कोणत्या आरोपांसाठी हवाय? या सगळ्याबद्दलची ही सोपी गोष्ट.

संशोधन- अमृता दुर्वे, सिद्धनाथ गानू

निवेदन- सिद्धनाथ गानू

एडिटिंग- शरद बढे

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)