कोरोना : स्थलांतरित कामगारांसाठी पंजाबचे शेतकरी का करतायत हजारोंचा खर्च?
कोरोना : स्थलांतरित कामगारांसाठी पंजाबचे शेतकरी का करतायत हजारोंचा खर्च?
पंजाबचे शेतकरी दूरदूरवरून कामगारांना पुन्हा कामासाठी बोलावत असून त्यांना परत आणण्यासाठी बससे पाठवत आहेत. त्यांचे हजारो रुपये यासाठी खर्च होत आहेत. कामगारांशिवया शेतीची कामं करणं इथल्या शेतकऱ्यांना अवघड झालं आहे.
कामगार मिळत नसल्याने शेतकरी खूप लांब जाऊन कामगारांना घेऊन येण्याची तयारी दाखवत आहेत. यासाठी प्रत्येक शेतकऱ्याला 1 लाख रुपयांपर्यंत खर्च येत आहे. पंजाबमधल्या या शेतीच्या अवस्थेबद्दलचा हा रिपोर्ट.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7