जागतिक बालकामगारविरोधी दिन: लॉकडाऊनमध्ये बालमजुरांच्या तस्करीची भीती

जागतिक बालकामगारविरोधी दिन: लॉकडाऊनमध्ये बालमजुरांच्या तस्करीची भीती

भारतात लॉकडाऊन नंतर स्थलांतरित मजूरांच्या गावी परतण्यासाठी रांगा लागल्या आहेत. त्यात आहेत अनेक बालमजूरही...एक तर बालमजुरी कायद्याने गुन्हा आहे.

तरीही अनेक वीटभट्टी मुकादम, बांगड्या, बूट आणि वस्त्रोद्योग कारखान्यात मुलांना मजुरीसाठी ठेवलं जातं. कोरोनाच्या काळात कित्येक कारखाने बंद पडलेत.

आणि या निष्पाप मुलांचे हाल होतायत. बालमजुरी थांबवण्यासाठी काम करणारे आणि नोबेलने गौरवण्यात आलेले कैलाश सत्यार्थी यांच्याकडून बीबीसीने या मुलांचे प्रश्न जाणून घेतले.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7