कोरोना झालेल्या रुग्णांना कोणती औषधं दिली जातायत?

कोरोना झालेल्या रुग्णांना कोणती औषधं दिली जातायत?

जगभरात लाखो कोरोनाग्रस्त ठणठणीत बरे होऊन घरी गेलेत. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की जर कोरोनावर अजूनही औषध नाही, तर मग रुग्ण बरे कसे होतात? कोरोनाच्या रुग्णांवर नेमके काय उपचार केले जातायत?

या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आम्ही थेट कोव्हिड रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांशीच बोललो.

संशोधन- मयंक भागवत

लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू

एडिटिंग- निलेश भोसले

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)